घरकुल योजना 2025 ; घरकुल योजनेची यादी आली यादीत नाव तपासा….

घरकुल योजना 2025 ; घरकुल योजनेची यादी आली यादीत नाव तपासा….

घरकुल योजना 2025 ; केंद्र आणि राज्य सरकार कडून घरकुल योजना राबवली जाते. गोरगरीब लोकांना स्वतःचे पक्के घर असावे यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून घरासाठी आर्थिक मदत केली जाते. 2025 मध्ये नवीन घरकुलांच्या याद्या अपडेट करण्यात आल्या आहेत. घरबसल्या आपल्या मोबाईल वर ऑनलाईन घरकुलांच्या याद्या कशा पहाव्या याबाबत माहिती पाहुया.

घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाइटला भेट द्या. https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा. ज्या वर्षाची घरकुल योजनेची यादी पहायची ते वर्षे निवडा. त्यानंतर तुम्ही ज्या योजनेमध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केला त्या ती योजना निवडा, पुढे एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या घरकुल योजनेची यादी मोबाईल वर पाहु शकता. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा. धन्यवाद..

घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment