पंजाब डख, राज्यात ढगाळ वातावरण पाऊस पडणार का नवीन अंदाज पहा..

पंजाब डख, राज्यात ढगाळ वातावरण पाऊस पडणार का नवीन अंदाज पहा..

पंजाब डख, महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 12/जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवलाय. पंजाब डख यांनी सांगितले की 17 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहिल आणि तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे. डख यांनी कुठे पावसाचा अंदाज वर्तवला पहा सविस्तर…

डख यांनी आज (12/जानेवारी/2025) दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात ढगाळ वातावरण 17/जानेवारी पर्यंत राहिल. ढगाळ वातावरण निर्माण झाले तरी राज्यात कुठेही जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाही. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल.

 

दि. 17/जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यभर असेल आणि 18/जानेवारी नंतर पुन्हा थंडीत वाढ होईल. सध्या 17/जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण असेल पण कुठेही जोरदार आणि मोठ्या पावसाची शक्यता नाही. पंजाब डख हवामान अभ्यासक.

 

Leave a Comment