Fertilizer prize 2025 ; खतांचे नवीन दर, यंदा या दरात खते मिळणार…

Fertilizer prize 2025 ; खतांचे नवीन दर, यंदा या दरात खते मिळणार…

Fertilizer prize 2025 ; दरवर्षी खतांच्या दरात वाढ होत असून याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. यंदा शेतकऱ्यांना (2025) खतांच्या वाढलेल्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. नैसर्गिक बदलांमुळे शेतकऱ्यांना आधीच मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता वाढणार्‍या रासायनिक खतांच्या दर वाढीमुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झालीय.

 

खतांच्या किमती आधीपासूनच जास्त असताना खत कंपन्यांनी 01/जानेवारी /2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्याप्रमाणे खतांच्या किमतीमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खत दरवाढीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे. शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

खत कंपन्यांनी केलेली दरवाढ खालीलप्रमाणे आहे.

 

Leave a Comment