Pm kisan news ; या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार नाही…

Pm kisan news ; या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार नाही…

Pm kisan news ; पिएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. यामध्ये भरपूर बोगस लाभार्थी असल्यामुळें केंद्र सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांना 18-व्या हप्त्याच्या पैसे आले नाहीत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्याने शेतकरी योजनेतून बाद होत आहेत. ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांची ओळख होत असल्याने तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही सुद्धा या योजनेतुन अपात्र होऊ शकता. त्यामुळे जर तुमची ई-केवायसी करण्याची राहिली असेल तर लवकर करून घ्या. म्हणजे पुढील हप्ता येण्यासाठी अडचणी येणार नाहीत.

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6000 रूपये तीन हप्त्यात DBT द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यावर टाकले जातात. या योजनेत बोगस लाभार्थी जास्त झाल्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी करणे सक्तीचे केले आहे. यामध्ये भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा ई-केवायसी न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेचा लाभ मिळनार नाही..

1️⃣ पती पत्नी यापैकी कोणालाही एकालाच या योजनेचा लाभ घेता येतो.

2️⃣ जे लोक आपली शेतजमीन शेती व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापरली जात असेल तर त्यांना या योजनेतुन काढण्यात आले आहे.

3️⃣ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणार्या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेतून वगळले जाऊ शकते.

 

4️⃣ दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन भाड्याने केली असल्यास तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येनार नाही. पीएम किसान योजनेत जमीनीची मालकी असने आवश्यक आहे.

5️⃣ त्याबरोबर आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांना या योजनेचा लाभ घेता येनार नाही.

Pm kisan yojana स्थिती कशी तपासायची ते जाणून घ्या

1️⃣ सर्वप्रथम pmkisan.gov.in या पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2️⃣ मुख्यपृष्ठावरील पूर्वीच्या कोपऱ्याखाली लाभार्थी स्थिती क्लिक करणे आवश्यक आहे.
3️⃣ Get Data वर क्लिक करताच तुमचे स्टेटस तुमच्या समोर येईल.

पिएम किसान योजनेचा पुढील हप्ता 24/फेब्रुवारी ला जमा होणार आहे असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले आहे. त्यापुर्वी तुम्ही ईकेवायसी आणि आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव्ह आहे का तपासून पहा.

Leave a Comment