Ajit pavar ; शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार – अजित पवार…

Ajit pavar ; शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार – अजित पवार…

Ajit pavar ; निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून बळीराजाला कर्जमुक्त करू असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार याबाबत माहिती दिली पाहुया उपमुख्यमंत्री काय म्हणतात…

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की राज्याची परीस्थिती पाहता येत्या अर्थसंकल्पात काय काय करता येईल ते पाहु. मार्चमध्ये राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे यामध्ये कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार हे स्पष्ट सांगितले नाही.

शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असुन येत्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे. अजितदादा पवार नेमके काय म्हणाले खालील YouTube video मध्ये पहा…

 

गेल्या आठवड्यात दौंड येथील झालेल्या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्नावर अजित पवार काय म्हणाले खालील YouTube video मध्ये पहा..

 

Leave a Comment