पंजाब डख ; या आठवड्यात हवामान कसे राहिल, पंजाब डख लाईव्ह…

पंजाब डख ; या आठवड्यात हवामान कसे राहिल, पंजाब डख लाईव्ह…

पंजाब डख ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 08/फेब्रुवारी रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. डख यांनी या आठवड्यात हवामान कसे राहिल तसेच पावसाची शक्यता आहे का याबाबत सविस्तर माहिती दिली आहे पाहुया पंजाब डख काय म्हणतात…

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 09/, 10/फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहणार असून कुठेही पावसाची शक्यता नाही. या दरम्यान हरभरा, गहू काढणीसाठी पोषक वातावरण आहे तरी काढणीला आलेले हरभरा गहू काढणी करावी असे डख यांनी सांगितले आहे. (Havaman aandaj today

पंजाबराव डख यांनी दिलेला हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील YouTube video पहा…

 

 

Leave a Comment