कापूस बाजार ; मार्चपर्यंत कापसाचे भाव किती वाढतील..

कापूस बाजार ; मार्चपर्यंत कापसाचे भाव किती वाढतील…

कापूस बाजार ; कापूस बाजार गेल्या हंगामापासून घसरलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कापसाला हमीभावापेक्षा सुद्धा बाजार कमी मिळतोय. कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय. कापूस बाजार मार्चपर्यंत किती वाढतील याबाबत कापूस बाजारातील अभ्यासक महेश शारदा यांनी सविस्तर माहिती दिली पहा सविस्तर मुलाखत..

कापूस बाजारातील अभ्यासक महेश शारदा यांनी दिलेली सविस्तर माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

Leave a Comment