लाडकी बहिण योजना ; जानेवारीच्या हप्त्याची तारीख निश्चित या तारखेला 1500₹
लाडकी बहिण योजना ; जानेवारीच्या हप्त्याची तारीख निश्चित या तारखेला 1500₹ लाडकी बहिण योजना ; महाराष्ट्र सरकारने (जुलै 2024) मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच … Read more