Nuksaan bharpaai status अतिवृष्टी नुकसान भरपाईचे स्टेटस चेक करा..

Nuksaan bharpaai status अतिवृष्टी नुकसान भरपाईचे स्टेटस चेक करा.. Nuksaan bharpaai status ; अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान हे आता DBT च्या माध्यमातून ईकेवायसी झाल्यावर शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बॅक खात्यात जमा केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई च्या अनुदानाचे स्टेट्स पाहण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाईटवर आपल्याला किती अनुदान मिळाले, कोणत्या बॅकेत … Read more

Farmers scheme ; शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेप्रमाणे पैसे मिळणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

Farmers scheme ; शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेप्रमाणे पैसे मिळणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे Farmers scheme ; केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील यासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) धोरण अधिक बळकट करणार, अशी ग्वाही कृषी विभागाचे नवे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. (Maharashtra … Read more

Ajit pavar ; शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार – अजित पवार…

Ajit pavar ; शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार – अजित पवार… Ajit pavar ; निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून बळीराजाला कर्जमुक्त करू असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार याबाबत माहिती दिली पाहुया उपमुख्यमंत्री काय म्हणतात… शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार … Read more

कृषी अवजारे ; या तारखेपर्यंत कृषी अवजारांसाठी करा अर्ज – कृषी विभाग

कृषी अवजारे ; या तारखेपर्यंत कृषी अवजारांसाठी करा अर्ज – कृषी विभाग कृषी अवजारे ; महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे दिले जातात. कृषी अवतारामध्ये ट्रॅक्टर पासून ते ट्रॅक्टर चलीत उपकरणे, बैल चलीत अवजारे, टोकण यंत्रे, फवारणी पंप, पेरणी यंत्र, पाईप लाईन, ठिबक संच, तुषार संच तसेच ईतर कृषी अवजारे दिले अनुदानावर जातात. कृषी … Read more

Nuksaan bharpaai ; या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर

Nuksaan bharpaai

Nuksaan bharpaai ; या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर …. Nuksaan bharpaai ; शेतकऱ्यांना सरकारकडून अतिवृष्टी, पुर परीस्थिती, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी निविष्ठा अनुदान दिले जाते. एका हंगामात एका वेळी या निविष्ठा अनुदानाचे राज्य आपत्ती प्रतीसाद निधीतून वाटप केले जाते. निविष्ठा अनुदान आता शेतकऱ्यांना तीन … Read more

शेतरस्ता समस्या ; शेत रस्त्याचे वाद मिटणार, शासनाचा मोठा निर्णय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे….

शेतरस्ता समस्या ; शेत रस्त्याचे वाद मिटणार, शासनाचा मोठा निर्णय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…. शेतरस्ता समस्या ; शेतरस्त्याची समस्या अनेक शेतकऱ्यांना आहे. नवीन वाटणी झाल्यावर तसेच जमीन खरेदी-विक्री झाल्यावर नवीन रस्त्याची समस्या निर्माण होते. तसेच पुर्वीचे रस्ते अनेक ठिकाणी अतिक्रमण करून अडवले जातात तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता नसतो. शेतात वाहन ( ट्रॅक्टर, शेतमाल … Read more

Fertilizer prize 2025 ; खतांचे नवीन दर, यंदा या दरात खते मिळणार…

Fertilizer prize 2025 ; खतांचे नवीन दर, यंदा या दरात खते मिळणार… Fertilizer prize 2025 ; दरवर्षी खतांच्या दरात वाढ होत असून याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. यंदा शेतकऱ्यांना (2025) खतांच्या वाढलेल्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. नैसर्गिक बदलांमुळे शेतकऱ्यांना आधीच मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता वाढणार्‍या रासायनिक खतांच्या दर वाढीमुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ … Read more

E-pic pahni ; ई-पिक पाहणी केली पण तुमची ई-पिक यशस्वी झाली का…

E-pic pahni ; ई-पिक पाहणी केली पण तुमची ई-पिक यशस्वी झाली का… E-pic pahni ; शेतकऱ्यांना आपल्या 7/12 वर पिकांची नोंद करण्यासाठी म्हणजेच ई-पिक पाहणी करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. जर तुम्ही ई-पिक पाहणी केली असेल तर तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे तपासून पहा. जर ई-पिक पाहणी यशस्वी झाली नाही किंवा ई-पिक पाहणी … Read more

मानवत कापसाचे भाव ; कापसाचे दर स्थिर पहा आजचे भाव

मानवत कापसाचे भाव ; कापसाचे दर स्थिर पहा आजचे भाव मानवत कापसाचे भाव ; आज दि. 15/जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला 7285 एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. पहा कापूस बाजारभावाच्या पावत्या लाईव्ह.   तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर दररोज कापूस,सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पाहण्यासाठी तसेच इतर शेतीविषयक महत्वाच्या माहिती पाहण्यासाठी … Read more

सोयाबीन हमीभाव ; सोयाबीन उत्पादकांना दिलासा सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

सोयाबीन हमीभाव

सोयाबीन हमीभाव ; सोयाबीन उत्पादकांना दिलासा सरकारचा महत्त्वाचा निर्णय… सोयाबीन हमीभाव ; सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने केंद्र सरकारने यंदा हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातून 14 लाख 13 हजार टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. सोयाबीन खरेदीमध्ये सुरुवातीला ओलाव्याच्या अडचणीमुळे खरेदी काही दिवस खोळंबली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन वेळेवर … Read more