कापूस भाववाढीची प्रतीक्षा, अर्ध्याहून जास्त कापूस अजून घरातच…
कापूस भाववाढीची प्रतीक्षा, अर्ध्याहून जास्त कापूस अजून घरातच… कापूस ; कापसाचे बाजारभाव वाढतील या अपेक्षेने अजून अर्ध्याहून जास्त शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडलेला आहे. सध्या कापसाला 7000 ते 7500 रूपये बाजारभाव मिळतोय. सध्या सुरू असलेले भाव कमी होणार नाहीत असा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा अंदाज आहे. कापूस बाजारभाव वाढल्यावर CCI कापूस खरेदीतून बाहेर पडणार आहे. … Read more