Monsoon aandaj 2025 ; मान्सूनचा अंदाज जाहीर कसा राहिल पाऊस
Monsoon aandaj 2025 ; जागतिक हवामान संस्था नोआकडून 2025 च्या मान्सुनबद्दल अंदाज जाहीर करण्यात आला आहे. 2025 मध्ये पाऊस कसा राहनार तसेच एलनिनो किंवा ला निनाचा प्रभाव पडणार का ? पाऊस सरासरी एवढा बरसेल की सरासरी पेक्षा जास्त याबाबत जागतिक हवामान खात्याने दिलेला सविस्तर पाहुया. (Monsoon news 2025)
जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदानुसार 2025 मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संस्था नोआ च्या अंदाजानुसार या वर्षी भारतात ला निना सक्रिय राहाण्याचा अंदाज आसून मान्सून काळात आय ओ डी सुध्दा सकारात्मक होन्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जूनपर्यंत स्थिती अशीच राहिली तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात यंदाही मान्सून चांगला बरसनार असल्याने शेतकऱ्यांसाठी हि मोठी दिलासादायक बातमी आहे. (Weather forecast 2025)
मान्सूनचा सुधारित अंदाज एप्रिल मध्ये जाहीर होईल तसेच भारतीय हवामान खात्याचा अंदाज सुद्धा एप्रिल मध्ये जाहीर होईल त्यामध्ये कुठे किती पाऊस पडेल हे स्पष्ट होईल. सध्या जागतिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा सुद्धा देशात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.