Panjab dakh ; पंजाबराव डख म्हणतात या तारखेपासून राज्यात अवकाळी पाऊस…

Panjab dakh ; पंजाबराव डख म्हणतात या तारखेपासून राज्यात अवकाळी पाऊस…

Panjab dakh ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 24/जानेवारी रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार 02/फेब्रुवारी पासून अवकाळी पावसाची शक्यता आहे. पाहुया काय म्हणतात पंजाबराव डख संपूर्ण हवामान अंदाज…

पंजाबराव डख यांनी 02/फेब्रुवारी ते 04/फेब्रुवारी दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान ज्या शेतकऱ्यांचा कांदा, हरभरा, काढणीला आला असेल त्या शेतकऱ्यांनी 01/फेब्रुवारी पुर्वी काढणी पुर्ण करावी. (पंजाबराव डख)

 

पंजाबराव डख यांनी दिलेला संपूर्ण हवामान अंदाज खालील YouTube video मध्ये पहा..

 

 

Leave a Comment