Aaditi tatkare ; लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात
Aaditi tatkare ; लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात Aaditi tatakre ; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी असुन जानेवारीचा हप्ता दि. 24/जानेवारी पासून सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे 26/जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा होईल. तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले का नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. … Read more